shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: आनंद सागर
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2010/01/blog-post_11.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. सोमवार, ११ जानेवारी, २०१०. आनंद सागर. लाट सुखाची येते जाते. भिजती कोरडती किनारे,. येता जाता रेखून जाते. रजत किनारी लय ललकारे! लाट सुखाची येते जाते. गाती बिलगती सागर वारे,. गाता गाता वाहून जाते. रजत किनारी फेण फुलोरे! लाट सुखाची येते जाते. नाचती खेळती नभ तारे,. कणा कणात माळून जाते. रजत किनारी सौख्य सारे ! लाट सुखाची येते जाते. आनंद सागरी भरते न्यारे,. कला कला ताडून जाते. स्वाती फडणीस. ११०११०. १०:५३ म.पू. झर झर झडी ...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: द्वैत-अद्वैत
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2014/11/blog-post_86.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४. द्वैत-अद्वैत. द्वैत-अद्वैत (स्वैर भावानुवाद). द्वैत भावी मृत्यू भय. अनाचराचा हो जय! द्वैत भाव, भाव कागदी. भीजे एका थेंबाने अगदी! द्वैत भाव, काटेरी झाडी. टोचूनी मरणास धाडी! द्वैत भाव, खोड काष्ट. त्या भाळी दाह कष्ट! अद्वैत सांगती साधू संत. ज्या योगे आनंद आनंत! स्वाती फडणीस . ११११२०१४. रहना नहीं देस बिराना है ।।. यह संसार कागज की पुड़िया. उलझ-पुलझ मर जाना है ।. ४:०० म.पू. झर झर झडी त्...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: पाऊस गाणी
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2010/06/blog-post_18.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. शुक्रवार, १८ जून, २०१०. पाऊस गाणी. झर झर झडी. त्यात कागद होडी. खट्याळ थोडी. ति लोभस दडी. खळ खळ घळी. पाहता गाली खळी. भज्याची थाळी. नि विजेची टाळी. रंग रंग दारी. त्यात फुलली दरी. सण उत्सव घरी. नि दंगली सारी. चिंब चिंब गाणी. गाती पाऊस ठाणी. खोटीच नाणी. नि पाणीच पाणी. सर सर हट्टी. तिची पोरांशी गट्टी. शाळेला सुट्टी. नि डोक्यावर पट्टी. गर्द गर्द झाडी. त्यात संतत झडी. भिजली गढी. नि पुराची कडी. टीप टीप बरी. १:२२ म.पू. झर झर झड&...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: माझी ती त्याची होताना
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2008/05/blog-post_5918.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. शुक्रवार, २३ मे, २००८. माझी ती त्याची होताना. माझी ती त्याची होताना. हातातल्या हातात खडखड होताना. ट्रेतली कपबशी त्याला देताना. पोह्यांची चव जिभेवर घोळताना. त्याची माझी अवस्था एकसी होताना. माझी ती त्याची होताना [भीती]. तुटपुंजी ओळख, पुसटशी भेट. मनातल्या मनात घोळताना. त्याला शेजारी कल्पून पाहताना. त्याची माझी अवस्था एकसी होताना. दाट धुकं हलकेच विरताना. ओठांवर होकार येताना. २:०९ म.पू. नवीनतम पोस्ट. माझी ती...झर झर झड&...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: यशदा
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2009/01/blog-post_306.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. रविवार, ११ जानेवारी, २००९. ती म्हणाली. मी समर्पित आहे. माझ्या इच्छा. माझे विचार. माझ्या स्वप्नांसकट. इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही. ती म्हणाली. मी सुखात आहे. माझ्या इच्छा. माझे विचार. माझ्या स्वप्नांशिवाय. इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही. ती म्हणाली. मी यशदा आहे. इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही. स्वाती फडणीस . १०-०१-२००९. ८:४५ म.पू. Labels: कविता. जरुर वाचा. बाराकडी. स्त्री. Khup sundar Swati Tai.
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: पावसाची कविता
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2008/05/blog-post_6711.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. शनिवार, १० मे, २००८. पावसाची कविता. पावसाची कविता. घननीळ मेघ होऊन. पावसाची कविता लिहावी! तिरक्या तिरक्या रेघांची,. सरसर फिरावी लेखणी. एक एक सूर पकडून. गावी पाऊस गाणी! ओल्या मनाची,. तनाची,. पावसात भिजल्या उन्हाची. पाऊस भिजलं ऊन होऊन. सप्तरंगांची उधळणं करावी! हिरव्यागार पानांना देऊन लकाकी,. वेलीवर फुलती कळी माळावी. फुलत्या कळीचा सुगंध घेऊन. वाहतं राहावे गावो गावी! घ्यावी सागर खोली! अफाट सागर होऊन. २:४५ म.पू. झर झर झडì...
swatiphadnis.blogspot.com
Swati Phadnis: coming soon
http://swatiphadnis.blogspot.com/2013/05/blog-post.html
या कॉलमपाशी थांबता थांबता मी कोण! View my complete profile. Friday, May 17, 2013. Posted by Swati Phadnis. August 17, 2015 at 10:52 AM. Dear swati I am a biggest fan of ur nakshatra collection . Keep it up. Miss u yaar. August 18, 2015 at 9:54 AM. January 20, 2016 at 2:21 AM. Swati Mam. khupach chan. February 17, 2016 at 3:36 AM. Subscribe to: Post Comments (Atom). लोकल गोष्टी. लोकल गोष्टी. चल, जाऊ आठवणींच्या गावा. भटका कुत्रा. NUC paper quilling jewellery set 008. चांदुला. संग्रहित.
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: खूण गाठ
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2014/11/blog-post_97.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४. खूण गाठ. खूण गाठ (स्वैर भावानुवाद). देह वासी मृत्यू दशा. आवास तो विराण गा. राहू नये देशी अशा. जेथे सदा मरण गा! कागद पुडी जशी की. विरघळे थेंबात एका. देह दशा नासे तशी,. भिजे, गळे जलाने गा! काटेरी झाडी जशी की. गुंते फाडे क्षीण वस्त्रा. देह दशा विरे तशी,. तुकड्यांत शस्त्राने गा! झाडे झुडुपे जशी की. पेट घेती वणव्यात. देह दशा जळे तशी,. राख सांडी मातीत गा! संत संग सत्य जाग. माझी ती...झर झर झड&...
shabdaanchyaadeshaat.blogspot.com
शब्दांच्या देशात.....: शाश्वत
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com/2014/11/blog-post_11.html
शब्दांच्या देशात. शब्दचित्र रेखते मी. जनातली, मनातली! पृष्ठे. गद्य लेखन. माझ्याबद्दल. मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४. शाश्वत (स्वैर भावानुवाद). चैतन्याच्या द्रावात सदोदित. अस्तित्व विलीन पावे. सत्य इतकेच हे कालातीत. काल होते, आज आहे. हे जाणती जे संत भयातीत. त्या जगत नीरस भासे. अजाण जो द्वैतभावी बंधीत. मुक्तीस अवरोधित आहे. देह माया, नश्वर स्थितीत. त्या निश्चित अंत लाभे. देही स्थित जो मायातीत. तो मी शाश्वत आहे. हे सांगती जे परमबोधीत. तेथे साक्षीभाव साधे. स्वाती फडणीस. ११११२०१४. २:२३ म.पू. झर झर झडी त...